पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चव्हाटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चव्हाटा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : चार रस्ते येऊन मिळ्तात अशी जागा.

उदाहरणे : चौकात खूप गर्दी जमली होती

समानार्थी : चवाठा, चौक

वह स्थान जहाँ चार रास्ते मिलते हों।

वह बीच चौराहे पर खड़े होकर भाषण दे रहा था।
चतुष्पथ, चौक, चौमुहानी, चौरस्ता, चौराहा, चौहट्टा, प्रवण

A junction where one street or road crosses another.

carrefour, crossing, crossroad, crossway, intersection
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : गप्पा मारणार्‍या, रिकामटेकड्या माणसांच्या अड्ड्याची जागा.

उदाहरणे : चव्हाट्यावर बसून नुसत्या पोकळ गोष्टी करू नकोस.

गपशप लगाने वाले, निकम्मे लोगों की अड्डे की जगह।

गप्पी अड्डे पर बैठकर गप्पी गप्पें लड़ा रहे हैं।
गपोड़ अड्डा, गपोड़ा अड्डा, गपोड़िया अड्डा, गपोड़ी अड्डा, गप्पी अड्डा, गप्पोड़ी अड्डा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चव्हाटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chavhaataa samanarthi shabd in Marathi.